मुंबई: माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वर्षा येथील निवासस्थानी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
मुख्यमंत्री श्री.फडणवीस यांच्यासह पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्री महादेव जानकर, सामान्य प्रशासन विभागाचे सचिव शिवाजी दौंड, अवर सचिव महेश वावळ आदींनी माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
LIVE | NEWS BULLETIN NAGPUR TODAY
सपकाळ का भाजपा और केंद्र पर हमला.. #maharashtranews #congressvsbjp #politicsnews #latestnews
श्रीनगर में तिरंगा न होने पर नेहरु जिम्मेदार बोंडे.. #maharashtranews #anilbonde #amravati
65 ग्राम एमडी ड्रग्स के साथ चार आरोपी गिरफ्तार.. #nagpurnews #crime #newsupdate...
नागपुर में चोरों का आतंक.. #nagpurnews #crime #latestnews #newsupdate
पवार परिवार में पहली बार उपोषण : शिरसाट.. #maharashtranews #politicsnews #newsupdate #rohitpawar









