नागपूर – कोतवाली पोलीस हद्दीत श्रद्धा फरसानच्या दुकानात अज्ञात चोरट्याने लाखो रुपयांचा मुद्देमाल चोरी करून नेल्याची घटना समोर आली आहे. या दुकानाचा मालक रोहित कश्यप असल्याचे पोलिसांनी सांगितले.
राम कुलर चौकाजवळील या दुकानाभोवती असलेले सीसीटीव्ही कॅमेरे आणि परिसरातील स्ट्रीट लाईट बंद असल्यामुळे चोरट्यांना चोरी करणे सोपे झाले. चोरीची घटना दुकानाच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून, पोलीस तपासात आहेत.
पोलीस पुढील तपास आणि अज्ञात चोरट्यांच्या शोधासाठी काम करत आहेत.
FDA पर ज्वाला धोटे का बड़ा आरोप! “होटल वालों से होती है...
नागपुर में NCP का तिरंगा मोर्चा! #NagpurNews #NCP#TirangaMorcha #maharashtranews
मुंबई में किसान आंदोलन! ‘वर्षा’ की नीलामी की मांग #Mumbai #Protest #MaharashtraNews...
12 करोड़ का फायर सिस्टम फिर भी बंद! #WardhaNews #WardhaHospital #FireSafety #MaharashtraNews
अमित ठाकरे बोले- सेल्फी नहीं, अपनी समस्या बताओ! #NagpurNews #MNS #StudentIssues #MaharashtraNews
LIVE | NEWS BULLETIN NAGPUR TODAY





