Published On : Mon, Apr 22nd, 2024
By Nagpur Today Nagpur News

लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसला मोठा धक्का; माजी मुख्यमंत्र्यांचे राजकीय वारसदार अजित पवार गटात

Advertisement

मुंबई :लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आला असून फोडाफोडीचे राजकारण सुरु झाले आहे. माजी मुख्यमंत्री दिवंगत बॅ. ए. आर.

अंतुले यांचे जावई आणि त्यांचे राजकीय वारसदार म्हणून गेली ४० वर्षे राजकारणात कार्यरत असलेले मुश्ताक अंतुले काँग्रेसला रामराम करत आज अजित पवार गटाचा झेंडा हाती घेणार आहेत.

माजी आमदार असलेल्या मुश्ताक अंतुले यांनी महाराष्ट्र प्रदूषण महामंडळाचे अध्यक्ष म्हणून यापूर्वी काम पाहिलेले आहे.

अंतुले यांच्या प्रवेशामुळे रायगड मतदारसंघात अजित पवार गटाचे उमेदवार सुनील तटकरे यांची ताकद वाढणार आहे.

Advertisement
Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.