Published On : Mon, Mar 5th, 2018

हनुमाननगर येथे ज्येष्ठ नागरिक विरंगुळा केंद्राचे भूमिपूजन

Advertisement

नागपूर: नागपूर महानगरपालिकेच्या वतीने हनुमाननगर येथील उद्यानात उभारण्यात येणाऱ्या ज्येष्ठ नागरिक विरंगुळा केंद्राचे भूमिपूजन महापौर नंदा जिचकार यांच्या हस्ते सोमवारी (ता. ५) झाले. यावेळी हनुमाननगर झोन सभापती भगवान मेंढे, नगरसेवक डॉ. रवींद्र (छोटू) भोयर, सतीश होले, नगरसेविका उषा पॅलट, शीतल कामडे प्रामुख्याने उपस्थित होते.

महापौर नंदा जिचकार यांनी त्यांच्या विकास निधीतून शहरातील दहाही झोनमध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा केंद्र उभारण्याचा संकल्प हाती घेतला आहे. यापूर्वी लक्ष्मीनगर झोनमध्ये आजी-आजोबा उद्यानात पहिल्या ज्येष्ठ नागरिक विरंगुळा केंद्राचे भूमिपूजन झाले. त्यानंतर दुसरे केंद्र हनुमाननगर झोनअंतर्गत उभारण्यात येणार आहे. दहाही झोनमध्ये टप्प्याटप्प्याने विरंगुळा केंद्राचे भूमिपूजन होणार असल्याची माहिती महापौर नंदा जिचकार यांनी यावेळी दिली. कार्यक्रमाला उद्यान अधीक्षक धनंजय मेंडूलकर, हनुमाननगर झोनचे उपअभियंता कृष्णकुमार हेडाऊ, देवेंद्र दस्तुरे, अमोर चोरपगार, प्रशांत कामडे, जयश्री गभने, रवी आंबटकर उपस्थित होते.

Gold Rate
July 27 ,2026 - Time 10.30Hrs
Gold 24 KT ₹ 1 45,000 /-
Gold 22 KT ₹ 1,34,600 /-
Silver/Kg ₹ 2,25,900/-
Platinum ₹ 88,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

Advertisement
Advertisement
पेपर लीक पर सख्त कानून, ठाकरे बंधुओं पर तंज #Bawankule #NagpurNews #PoliticalNews #paperleak #news

पेपर लीक पर सख्त कानून, ठाकरे बंधुओं पर तंज #Bawankule #NagpurNews #PoliticalNews...

नागपुर के एमआईडीसी थाना क्षेत्र में मोबाइल दुकान में चोरी #nagpurnews #crimenews #newsupdate #mobile

नागपुर के एमआईडीसी थाना क्षेत्र में मोबाइल दुकान में चोरी #nagpurnews #crimenews...

हुड़केश्वर पुलिस की कस्टडी से कुख्यात चोर फरार #nagpurnews #crimenews #accused #newsupdate

हुड़केश्वर पुलिस की कस्टडी से कुख्यात चोर फरार #nagpurnews #crimenews #accused #newsupdate

नागपुर में दिव्यांगजनों को मिला नया सहारा #HyundaiMobisIndia #DisabilitySupport #NGO #NagpurNews

नागपुर में दिव्यांगजनों को मिला नया सहारा #HyundaiMobisIndia #DisabilitySupport #NGO #NagpurNews

उद्धव ठाकरे के जन्मदिन पर नागपुर में भव्य महाआरती #UddhavThackeray  #nagpurnews #news #shivsenaubt

उद्धव ठाकरे के जन्मदिन पर नागपुर में भव्य महाआरती #UddhavThackeray #nagpurnews #news...

सात किलो गांजा, तीन आरोपी गिरफ्तार

सात किलो गांजा, तीन आरोपी गिरफ्तार

GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges