Published On : Thu, Jul 22nd, 2021

भारतीय जनता युवा मोर्चा महानगर व लोकमत वृत्तपत्र समुहाच्या वतीने भव्य रक्तदान शिबीर संपन्न..!

भारतीय जनता युवा मोर्चा महानगर व लोकमत वृत्तपत्र समुहाच्या वतीने आज मेहंदी लॉन, तुळशीबाग, महाल नागपूर येथे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्य “रक्ताच नातं” रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले, शिबीराला प्रामुख्याने भाजपा शहर अध्यक्ष आ. प्रविणजी दटके, भाजपा विदर्भ विभागीय संघटन मंत्री डॅा उपेंद्र कोठेकर, माजी प्रदेश संघटन महामंत्री रविंद्र भुसारी, आमदार मोहन मते, कृष्णा खोपडे, गिरिष व्यास, माजी महापौर संदिप जोशी, भाजपा महानगर महामंत्री व ना.सु.प्रचे ट्रस्टी व वरिष्ठ नगरसेवक संजय बंगाले, महामंत्री सुनिल मित्रा, बाल्या बोरकर, भाजयुमोचे पालक रामभाऊ आंबुलकर, भाजयुमो शहर अध्यक्ष पारेंद्र (विक्की) पटले, भाजयुमो प्रदेश सचिव राहुल खंगार, कल्याण देशपांडे, महामंत्री सचिन करारे, दिपांशु लिंगायत, अमोल तिडके, संपर्क मंत्री मनिष मेश्राम, भाजयुमो प्रदेश कार्यकारिणी सदस्य रितेश राहाटे, देवदत्त डेहणकर, विशाल केचे, सारंग कदम, मंडळ अध्यक्ष बादल राऊत, अमर धरमारे, सन्नी राऊत, पंकज सोनकर, यश सातपुते, शेखर कुर्यवंशी तसेच भाजयुमो शहर संपर्क प्रमुख वैभव चौधरी, सचिन सावरकर, घनश्याम ढाले, शौनक जाहागिरदार, जय साजवानी, इशांन जैन, संकेत कुकडे, गौरव हरडे, कमलेश पांडे, प्रसाद मुजुमदार,देव यादव, हिमांशु शुक्ला, अक्षय ठवकर, राकेश भोयर, मनमित पिल्लारे, यश शर्मा, आकाश भेदे, हरीष निमजे, रोहित लोहिया, पिंटू पटेल, गोविंदा काटेकर, रितेश पांडे, आशुतोष भगत, कु.दिमपी बजाज, अक्षय शर्मा, रोहित त्रिवेदी, अंगद जरुळकर, पियुष बोईनवर, आशिष घारड व सर्व प्रमुख पदाधिकारी उपस्थित रहातील.