Published On : Mon, Dec 19th, 2022
By Nagpur Today Nagpur News

भारतीय जनता पार्टी भटके विमुक्त आघाडीचे राज्यव्यापी अधिवेशन नागपूर येथे २२ डिसेंबर रोजी संपन्न होणार – मा आमदार नरेंद्र पवार

Advertisement

नागपुर : भारतीय जनता पार्टी भटके विमुक्त आघाडीचे राज्यव्यापी अधिवेशन दिनांक २२ डिसेंबर २०२२ रोजी सकाळी १० ते सायंकाळी ६ या वेळेत नागपूर येथे आयोजित केले आहे.

भटके विमुक्त अधिवेशनात राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखरजी बावनकुळे, राष्ट्रीय सचिव पंकजा ताई मुंडे, केंद्रीय राज्य मंत्री डॉ भगवतजी कराड, राष्ट्रीय ओबोसी आयोग अध्यक्ष हंसराज अहिर, मंत्री अतुलजी सावे, मा खा डॉ विकासजी महात्मे, खासदार प्रीतमताई मुंडे, आमदार श्रीकांत भारतीय, भिकुजी दादा विधाते, मा. विश्वास पाठक, मा. अतुलजी वझे, रामेश्वर नाईक उपस्थित राहून भारतीय जनता पार्टी भटके विमुक्त पदाधिकाऱ्यांशी मार्गदर्शन आहेत.

Gold Rate
June 152026 - Time 10.30Hrs
Gold 24 KT ₹ 1 51,300 /-
Gold 22 KT ₹ 1,40,300 /-
Silver/Kg ₹ 2,51,300/-
Platinum ₹ 88,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

या अधिवेशनात भटके विमुक्तांच्या विविध प्रश्नावर विचार विनिमय होणार आहे. युती शासनाच्या व केंद्र शासनाच्या धोरणांची व विविध योजनांची माहिती भटक्या विमुक्तांच्या तळागाळातील कार्यकर्त्यांना व समाजाला मिळावी. तसेच भारतीय जनता पार्टीचे काम भटक्या विमुक्त समाजात वाढावे यासाठी भटक्या विमुक्तांचे राज्यव्यापी अधिवेशन आयोजित केले आहे.

या अधिवेशनात भटके विमुक्त आघाडीचे संपूर्ण राज्यातून महिला, युवक, युवती मोठ्या संख्येने प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत अशी माहिती प्रदेश प्रसिद्धी प्रमुख प्रमोद परदेशी यांनी दिली.

Advertisement
LIVE | NEWS BULLETIN NAGPUR TODAY

LIVE | NEWS BULLETIN NAGPUR TODAY

65 ग्राम एमडी ड्रग्स के साथ चार आरोपी गिरफ्तार.. #nagpurnews #crime #newsupdate #news

65 ग्राम एमडी ड्रग्स के साथ चार आरोपी गिरफ्तार.. #nagpurnews #crime #newsupdate...

नागपुर में चोरों का आतंक.. #nagpurnews #crime #latestnews #newsupdate

नागपुर में चोरों का आतंक.. #nagpurnews #crime #latestnews #newsupdate

पवार परिवार में पहली बार उपोषण : शिरसाट.. #maharashtranews #politicsnews #newsupdate #rohitpawar

पवार परिवार में पहली बार उपोषण : शिरसाट.. #maharashtranews #politicsnews #newsupdate #rohitpawar

पिकअप कुएं में गिरी, आठ श्रद्धालुओं की मौत.. #MaharashtraNews #accident #pandharpur #NewsUpdate

पिकअप कुएं में गिरी, आठ श्रद्धालुओं की मौत.. #MaharashtraNews #accident #pandharpur #NewsUpdate

पीढ़ियों की मेहनत पर संकट! किसानों की जमीन विवाद की पूरी कहानी..#nagpurnews #latestnews #documentary

पीढ़ियों की मेहनत पर संकट! किसानों की जमीन विवाद की पूरी कहानी..#nagpurnews...

GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges