Published On : Mon, Oct 5th, 2020

भंडारा जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 71 टक्के

Advertisement

भंडारा : जिल्ह्यात आज 197 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. बरे झालेल्या रुग्णांची संख्या 4309 झाली असून आज 97 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 6087 झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 71 टक्के आहे.

आज 545 व्यक्तींचा घशातील स्त्रावाचे नमुने तपासणीत आले असून त्यापैकी 97 व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्या आहेत. आतापर्यंत 48 हजार 956 व्यकींच्या घशातील स्त्रावाची तपासणी करण्यात आली. त्यात 6087 व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्या.

Gold Rate
July 02 ,2026 - Time 10.30Hrs
Gold 24 KT ₹ 1 43,100 /-
Gold 22 KT ₹ 1,32,800 /-
Silver/Kg ₹ 2,30,500/-
Platinum ₹ 88,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

कोरोना पॉझिटिव्ह आलेल्या मध्ये भंडारा तालुक्यातील 40, साकोली 14, लाखांदूर 01, तुमसर 06, मोहाडी 11, पवनी 23 व लाखनी तालुक्यातील 02 व्यक्तीचा समावेश आहे. आतापर्यंत 4309 रुग्णांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली आहे. जिल्ह्यात आता कोरोनाबधितांची संख्या 6087 झाली असून 1639 क्रियाशील रुग्ण आहेत. आज कोरोनाच्या 03 रुग्णांचा मृत्यू झाला असून जिल्ह्यात कोरोना पॉझिटिव्ह मृतांची संख्या एकूण 139 झाली आहे.

जिल्ह्यातील तालुकानिहाय रुग्ण संख्या- भंडारा- 3124, साकोली – 473, लाखांदुर- 268, तुमसर- 529, मोहाडी- 563, पवनी- 571 व लाखनी- 559 असे एकूण 6087 पॉझिटिव्ह रुग्ण आतापर्यंत जिल्ह्यात आढळून आले. यापैकी 4309 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 71 टक्के आहे. तर जिल्ह्याचा मृत्युदर 02.28 टक्के एवढा आहे.

Advertisement

आज 05 ऑक्टोबर रोजी आयसोलेशन वार्ड मध्ये 117 व्यक्ती भरती असून 2248 व्यक्तींना आयसोलेशन वार्ड मधून डिस्चार्ज देण्यात आला आहे.

Advertisement
नागपुर में MD ड्रग्स पर पुलिस का बड़ा एक्शन #nagpurnews #md #drugs #tasker #crime #latestnews

नागपुर में MD ड्रग्स पर पुलिस का बड़ा एक्शन #nagpurnews #md #drugs...

होटल हेरिटेज में हाई-प्रोफाइल पार्टी पर छापा #nagpurnews #crime #hukka #newsupdate #avaidh

होटल हेरिटेज में हाई-प्रोफाइल पार्टी पर छापा #nagpurnews #crime #hukka #newsupdate #avaidh

वाठोडा में पुलिस बनकर ठगी ! #nagpurnews #crime #police #latestnews #fraud

वाठोडा में पुलिस बनकर ठगी ! #nagpurnews #crime #police #latestnews #fraud

स्मार्ट मीटर के खिलाफ प्रहार का आंदोलन #maharashtranews #smartmeter #andolan #electricitybill

स्मार्ट मीटर के खिलाफ प्रहार का आंदोलन #maharashtranews #smartmeter #andolan #electricitybill

1.53 करोड़ की शिवशाही बस बरामद #maharashtranews #crime #latestnews #accusedarrested #shivshahi #bus

1.53 करोड़ की शिवशाही बस बरामद #maharashtranews #crime #latestnews #accusedarrested #shivshahi #bus

Sehat ki baat -  Nitin Shinde Episode - 7

Sehat ki baat - Nitin Shinde Episode - 7

GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges