Published On : Sat, Aug 22nd, 2020

भाजपचे प्रदेश महासचिव व माजी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या निवासस्थानी श्री गणेशाची स्थापना

Advertisement

भाजपचे प्रदेश महासचिव व माजी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या कोराडी येथील निवासस्थानी श्री गणेशाची दुपारी उत्साहात स्थापना करण्यात आली.

यावेळी चंद्रशेखर बावनकुळे यांनी श्री गणेशाची पूजा व आरती केली. यावेळीं मुलगा संकेत बावनकुळे, मुलगी सौ पायल व जावई लोकेश आष्टनकर उपस्थित होते.

Gold Rate
Sept 17,2026 - Time 10.30Hrs
Gold 24 KT ₹ 1 51,500 /-
Gold 22 KT ₹ 1,40,500 /-
Silver/Kg ₹ 2,29,500/-
Platinum ₹ 88,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges

Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.