Published On : Tue, Dec 31st, 2024
By Nagpur Today Nagpur News

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घेतली बावनकुळे यांनी भेट !

Advertisement

विधानसभा निवडणुकीतील अभूतपूर्व विजयानंतर प्रथमच पंतप्रधान नरेन्द्र मोदी यांची प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी नवी दिल्ली सदिच्छा भेट घेऊन त्यांचे आशीर्वाद घेतले.

भेटीदरम्यान पंतप्रधान मोदींनी बावनकुळे यांचे अभिनंदन केले. मोदी यांना बावनकुळे यांनी कोराडी येथील महालक्ष्मी जगदंबेची काष्ठशिल्पातील मूर्ती भेट दिली. आई जगदंबेच्या दर्शनासाठी आपण यावे, अशी विनंती मोदी यांना त्यांनी केली.

Gold Rate
July 13 ,2026 - Time 10.30Hrs
Gold 24 KT ₹ 1 42,800 /-
Gold 22 KT ₹ 1,32,500 /-
Silver/Kg ₹ 2,19,000/-
Platinum ₹ 88,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

महाराष्ट्रातील जनतेच्या भक्कम पाठिंब्यावर राज्यात भाजपा- महायुतीचे सरकार पुन्हा स्थापन झाले आहे. पुढील काळात पक्षसंघटन अधिक मजबूत करून सरकारचा कारभार पारदर्शी आणि अधिक गतिमान करावा याबद्दल मोदी यांनी मार्गदर्शन केल्याचे सांगून बावनकुळे म्हणाले की,मोदी यांची भेट आणि त्यांचे मार्गदर्शन नेहमी नवी ऊर्जा देणारे असते. ही अनुभूती आज पुन्हा एकदा आली. मोदी यांना यावेळी नवीन वर्षाच्या शुभेच्छाही दिल्या.

प्रदेश अध्यक्ष बावनकुळे भाजपा संघटन पर्व कार्यशाळेच्या निमित्ताने दिल्लीत आले होते. गेले दोन दिवस त्यांनी भाजपा नेत्यांच्या भेटी घेतल्या.

Advertisement

Advertisement
नागपुर में रंगदारी का आतंक! बेसबॉल बैट से हमला #NagpurNews #CrimeNews #Extortion #police #viral

नागपुर में रंगदारी का आतंक! बेसबॉल बैट से हमला #NagpurNews #CrimeNews #Extortion...

गाय के साथ अश्लील हरकत करने वाला सिरफिरा गिरफ्तार #NagpurNews #CrimeNews #Mankapur #AnimalCruelty

गाय के साथ अश्लील हरकत करने वाला सिरफिरा गिरफ्तार #NagpurNews #CrimeNews #Mankapur...

राम मंदिर दान राशि मुद्दे पर वर्धा में कांग्रेस का सत्याग्रह #rammandir #Congress #news #political

राम मंदिर दान राशि मुद्दे पर वर्धा में कांग्रेस का सत्याग्रह #rammandir...

बुटीबोरी लूटकांड का 8 दिन में खुलासा #nagpurnews  #Butibori #Crime #LootCase #policeaction #news

बुटीबोरी लूटकांड का 8 दिन में खुलासा #nagpurnews #Butibori #Crime #LootCase #policeaction...

हॉटस्टार अपग्रेड के नाम पर 1.30 लाख की साइबर ठगी...#updatenews #news #nagpurnews #vidarbhanews

हॉटस्टार अपग्रेड के नाम पर 1.30 लाख की साइबर ठगी...#updatenews #news #nagpurnews...

NAGPUR TODAY | TOP - 10 NEWS | 13 JULY 2026 #top10 #maharashtranews #updatednews #vidarbhanews #news

NAGPUR TODAY | TOP - 10 NEWS | 13 JULY 2026 #top10...

GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges