मुंबई:राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते बाबा सिद्धीकी यांची 12 ऑक्टोबरला हत्या करण्यात आली. याप्रकरणी पोलिसांनी दोन आरोपींना ताब्यात घेतले. तर तिसरा आरोपी फरार असून त्याचा शोध घेतला जात आहे.
बाबा सिद्धीकी यांच्या हत्येप्रकरणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी मोठे विधान केले. बाबा सिद्धीकींची हत्या करणाऱ्या आरोपींना सोडणार नाही. तसेच या प्रकरणातील सर्व आरोपींना फाशी देऊ, असेही शिंदे म्हणाले.
मुंबईत इतर राज्यातून येऊन दादागिरी केलेली आम्ही सहन करणार नसल्याचा इशाराही शिंदे यांनी दिला.सिद्धीकींच्या हत्या प्रकरणाचा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात लढून फाशी देण्याची विनंती देखील करु असे मुख्यमंत्री म्हणाले आहे.
बाइक से गिराकर किया वार, एक गिरफ्तार दो अन्य की तलाश #vidarbhanews...
प्रॉपर्टी विवाद में दामाद की पीट-पीटकर हत्या, ससुराल पक्ष के दो आरोपी...
वणी में सोनम वांगचुक समर्थन में सर्वदलीय प्रदर्शन #vidarbhanews #wani #news #vidarbha...
नीट पेपर लीक पर छात्रों का प्रदर्शन #vidarbhanews #nagpur #vidarbha #nagpurnews #nagpurtoday...
वडेट्टीवार ने सदाभाऊ खोत पर बोला तीखा हमला #maharashtranews #mumbai #newsupdate #maharashtra
संजय राउत ने पुलिस कार्रवाई पर सवाल उठाए #maharashtranews #delhi #vidarbhanews #nagpurnews...





