Published On : Mon, May 17th, 2021

वाढदिवस साजरा करण्यास गेलेल्या बाप -लेकाचा तलावात बुडून मृत्यू

Advertisement

नागपूर: शहरातील यशोधरा नगर मधील टिपू सुलतान चौक निवासी कुटुंब दुचाकीने आज सोमवारी दुपारी ‘साडेअकरा वाजताच्या दरम्यान वाढदिवस साजरा करण्यासाठी हिंगणा तालुक्यातील मोहगाव झिल्पी तलावावर दुचाकीने आले. पती पत्नी व दोन मुले सोबत होती. त्यातील एका मुलाचा वाढदिवस होता.

वाढदिवस साजरा केल्यानंतर बाप-लेक मोहगाव तलावातील पाण्यात उतरले. पाण्यातील गाळात फसल्याने ते पाण्यात बुडाले,हे चित्र पाहून पत्नीही तलावात उतरली. तलावावर उपस्थित असलेल्या काही जणांना हे दृश्य दिसले. यामुळे पत्नीला वाचविण्यात ग्रामस्थांना यश आले. ‌मात्र दोघांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला.

Gold Rate
Aug 13 ,2026 - Time 10.30Hrs
Gold 24 KT ₹ 1 53,700 /-
Gold 22 KT ₹ 1,42,600 /-
Silver/Kg ₹ 2,36,100/-
Platinum ₹ 88,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

मृतक 12 वर्षीय मुलगा अब्दुल चहबील अब्दुल आसिफ आणि 35 वर्षीय वडील अब्दुल आसिफ अब्दुल गणी आहे. हिंगणा पोलिसांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला. दोन्ही मृतदेह तलावातून बाहेर काढण्यात आले असून हा ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात येणार आहे.

Advertisement
Advertisement
चुनाव आयोग बीजेपी का एजेंट, राऊत का गंभीर आरोप #maharashtranews #delhi #newsupdate #maharashtra

चुनाव आयोग बीजेपी का एजेंट, राऊत का गंभीर आरोप #maharashtranews #delhi #newsupdate...

दो बाइक की भीषण टक्कर! WCL कर्मचारी की मौत #Nagpur #RoadAccident #BikeAccident #newsupdate #news

दो बाइक की भीषण टक्कर! WCL कर्मचारी की मौत #Nagpur #RoadAccident #BikeAccident...

लॉज की आड़ में कथित देह व्यापार का खेल! नाबालिग समेत तीन महिलाएं मिलीं, लॉज का संचालक और गिरफ्तार..

लॉज की आड़ में कथित देह व्यापार का खेल! नाबालिग समेत तीन...

राजापेठ हादसे के बाद नागरिकों का फूटा गुस्सा #vidarbhanews #amravati #newsupdate #vidarbha

राजापेठ हादसे के बाद नागरिकों का फूटा गुस्सा #vidarbhanews #amravati #newsupdate #vidarbha

ATM में शातिर ठग का खेल! असली कार्ड रखा, दूसरा थमाया #NagpurNews #Crime #ATMFraud #ATMScam #news

ATM में शातिर ठग का खेल! असली कार्ड रखा, दूसरा थमाया #NagpurNews...

दूषित पानी से पांच दिनों में 45 लोग बीमार #vidarbhanews #gondia #newsupdate #vidarbha

दूषित पानी से पांच दिनों में 45 लोग बीमार #vidarbhanews #gondia #newsupdate...

GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges