Published On : Wed, May 17th, 2023
By Nagpur Today Nagpur News

ऑडिओ व्हायरल ; जेपी नड्डा यांच्या तथाकथित पीएने भाजप आमदाराला असे अडकविले जाळ्यात !

Advertisement

नागपूर : भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा स्वीय सहायक असल्याची खोटी माहिती देत मंत्रीपदाच्या बदल्यात भाजपा आमदारांकडून पैसे उकळण्याचा प्रयत्न करणाऱ्या व्यक्तीला पोलिसांनी गुजरातमधून अटक केली. नागपुरातील भाजपचे आमदार विकास कुंभारे यांनादेखील या भामट्याने फोन केला होता. हा भामटा कुंभारे यांच्याशी नेमकं काय बोलला. कधी-कधी त्याने फोन केले या संपूर्ण घटनाक्रमाची ऑडिओ व्हायरल क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे.

Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.