Published On : Sat, Jan 6th, 2024
By Nagpur Today Nagpur News

प्रवाशाच्या छातीत दुखू लागल्याने; पुणे-लखनौ इंडिगो विमानाचे नागपूर विमानतळावर इमर्जन्सी लँडिंग !

Advertisement

नागपूर : एका प्रवाशाच्या छातीत दुखू लागल्याने पुणे-लखनौ इंडिगो फ्लाइट 6E338 चे नागपुरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मोहम्मद अहमद अन्सारी (२६) हा प्रवासी पुण्याहून लखनौला जाण्यासाठी फ्लाइटमधून प्रवास करीत होता. अचानक अन्सारीने छातीत दुखणे आणि मायोकार्डियल इन्फेक्शन (MI) ची तक्रार केली. त्यानंतर इंडिगो विमानाच्या पायलटने नागपूर येथे इमर्जन्सी लँडिंग केले.

Gold Rate
July 15 ,2026 - Time 10.30Hrs
Gold 24 KT ₹ 1 42,700 /-
Gold 22 KT ₹ 1,32,400 /-
Silver/Kg ₹ 2,23,200/-
Platinum ₹ 88,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

अन्सारी यांना तातडीने विमानतळावर वैद्यकीय मदत देण्यात आली. त्यानंतर त्यांना पुढील उपचारासाठी KIMS रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या या प्रवाशावर उपचार सुरु आहे.

Advertisement
Advertisement
शराब पार्टी के बाद 6.60 लाख पर हाथ साफ! #NagpurNews #Crime #Fraud #Theft #WeddingScam #Photographer

शराब पार्टी के बाद 6.60 लाख पर हाथ साफ! #NagpurNews #Crime #Fraud...

फर्जी पेमेंट स्क्रीनशॉट से सायाजी होटल में ठगी... #NagpurNews #FakePayment  #HotelFraud #crimenews

फर्जी पेमेंट स्क्रीनशॉट से सायाजी होटल में ठगी... #NagpurNews #FakePayment #HotelFraud #crimenews

नागपुर के कलमना और नंदनवन इलाके में दुष्कर्म की घटनाएं #NagpurNews #CrimeNews #PoliceAction #Justice

नागपुर के कलमना और नंदनवन इलाके में दुष्कर्म की घटनाएं #NagpurNews #CrimeNews...

उर्स की भीड़ में कार पर वार! #NagpurNews #CrimeNews #Theft #CarTheft #BagLifting #NagpurPolice

उर्स की भीड़ में कार पर वार! #NagpurNews #CrimeNews #Theft #CarTheft #BagLifting...

व्हाट्सऐप पर मुनाफे का झांसा... #NagpurNews #CyberFraud #WhatsAppScam #CyberCrime #InvestmentScam

व्हाट्सऐप पर मुनाफे का झांसा... #NagpurNews #CyberFraud #WhatsAppScam #CyberCrime #InvestmentScam

ताजबाग उर्स में युवक पर पत्थरों से जानलेवा हमला #vidharbnews #nagpur #newsupdate #crimenews

ताजबाग उर्स में युवक पर पत्थरों से जानलेवा हमला #vidharbnews #nagpur #newsupdate...

GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges