Published On : Mon, Jan 24th, 2022

नासुप्र येथे सुभाष चंद्र बोस व बाळासाहेब ठाकरे जयंती साजरी

Advertisement

नागपूर: देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी इंग्रजांविरुद्ध लढा देणारे स्वातंत्र्य सेनानी नेताजी सुभाष चंद्र बोस व बाळासाहेब ठाकरे यांची जयंती आज रविवार, दिनांक २३ जानेवारी रोजी सदर स्थित नागपूर सुधार प्रन्यासच्या मुख्यालयात साजरी करण्यात आली.

कार्यकारी अधिकारी श्री. अनिल राठोड यांच्या हस्ते नेताजी सुभाष चंद्र बोस व बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले. शाखा अधिकारी श्री. डे , वरिष्ठ लिपिक श्री. भुरले तसेच नासुप्र आणि नामप्रविप्राचे इतर अधिकारी/ कर्मचारी उपस्थित होते.

Advertisement
Advertisement
Advertisement

Advertisement
Advertisement
 

Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement