
नागपूर: आनंदयात्री समूह , विदर्भात नाट्यक्षेत्रातील होतकरू हौशी कलावंत, दिग्दर्शक, लेखक ह्यांना आपली कला, प्रदर्शित करण्यास एक व्यासपीठ मिळावे तसेच विदर्भातील नाट्यचळवळीला प्रोत्साहन मिळावे यासाठी _विदर्भस्तरीय “आनंदयात्री एकांकिका स्पर्धा” आयोजित करीत आहे. हि स्पर्धा येत्या १८ एप्रिल (मंगळवार ) रोजी , साई सभागृह , वोक्हार्ट हॉस्पिटल मागे , उत्तर अंबाझरी मार्ग येथे सकाळी ९ ते संध्याकाळी पर्यंत सादर होणार आहे._ श्रीमंत मुधोजी राजे भोसले आणि वनराई संस्थेचे विश्वस्त श्री गिरीश गांधी ह्या कार्यक्रम चे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.
_विदर्भ विभागातून एकूण ७ एकांकिका सादर करण्यात येणार आहे ज्यात भंडारा (पंख छाटले पतंगाचे) , तुमसर (म्हाताऱ्याची व्यथा) , बुलढाणा ( नाटेवा न्नसंप आणि अनपेक्षित) , वर्धा (निशाणी डावा आंगठा ) आणि नागपूर (आणि हिटलर येतो व स्टॉप )_ येथील हौशी कलावंत आपली कला सादर करणार आहेत. हि स्पर्धा विनामूल्य असून हौशी प्रेक्षकांना सुद्धा कोणतेही प्रवेश शुल्क आकारण्यात येणार नाही. कार्यक्रमाची सांगता विदर्भातील नाट्य कलावंताचा सन्मान-सत्कार करून करण्यात येईल.
धर्मेंद्र प्रधान के इस्तीफे से लड़ाई नहीं रुकेगी #StudentProtest #Congress #Trending #NEETScam...
Instagram पर Part Time Job के नाम पर ₹6.84 लाख की ठगी...
₹150 के लालच में चाकू से हमला! #NagpurCrime #Crime #ERickshaw #PoliceAction #CCTV...
पार्किंग विवाद ने लिया हिंसक रूप! #NagpurNews #Crime #ParkingDispute #VikasThakre #PoliceAction
रॉन्ग साइड से आई मौत! #Accident #HighwayAccident #NagpurNews #MaharashtraNews #TruckAccident #news
RSS मुख्यालय को लेकर X पर भ्रामक पोस्ट करने का आरोप #vidarbhanews...



