Published On : Sat, Nov 18th, 2023
By Nagpur Today Nagpur News

नागपूरमध्ये किल्ले चंद्रपुरची हुबेहूब प्रतिकृती साकारली

Advertisement

नागपूर : शिवछत्र प्रतिष्ठान निर्मित काल्पनिक किल्ला प्रदर्शन भरविण्यात आले आहे. यात चंद्रपुरातील गोंडकालीन किल्ला, महाकाली मंदिर, राणी हिराइ आणि राजे बिरशाह यांची समाधी आणि सर्व ऐतिहासिक परिसर हुबेहूब आणि वस्तुनिष्ठ साकारला आहे. तेजस आकर्ते हे मुख्य कलाकार असून, तेजस कोडापे, शिव कायरवार, कान्हा वासनकर व समूहाच्या पुढाकाराने नागपूर येथील तुकडोजी चौक येथे प्रदर्शन भरविण्यात आले आहे.

या प्रदर्शनात किल्ले चंद्रपुरचे प्रवेशद्वार, बुरुज, दरवाजे, महाकाली मंदिरातील मूर्ती, राणी हिराई आणि राजे बिरशाह यांची समाधी या सर्व गोष्टी हुबेहूब साकारल्या आहेत. या प्रदर्शनामुळे चंद्रपुरातील ऐतिहासिक वारसा जतन होण्यास मदत होईल. या प्रदर्शनाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. अनेक नागरिकांनी या प्रदर्शनाला भेट देऊन या कामाचं कौतुक केलं आहे.

Gold Rate
July 17 ,2026 - Time 10.30Hrs
Gold 24 KT ₹ 1 41,000 /-
Gold 22 KT ₹ 1,30,900 /-
Silver/Kg ₹ 2,16,900/-
Platinum ₹ 88,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

या प्रदर्शनाबाबत तेजस आकर्ते म्हणाले, “चंद्रपुर हा गोंडकालीन इतिहासाचा एक महत्त्वाचा वारसा आहे. या वारशाला जतन करण्यासाठी आम्ही हे प्रदर्शन भरवले आहे. या प्रदर्शनामुळे चंद्रपुरच्या ऐतिहासिक वारसाबद्दल जागरूकता निर्माण होईल, अशी आशा आहे.. दरम्यान, राजे मुधोजी भोसले यांनी किल्ले चंद्रपुरला सदिच्छा भेट देऊन पुजन केल. व उपस्थित शिवभक्तांना शुभेच्छा दिल्या.

Advertisement

Advertisement
शिक्षक ने परिवार संग गोदावरी में लगाई छलांग #maharashtranews  #nanded #newsupdate #maharashtra

शिक्षक ने परिवार संग गोदावरी में लगाई छलांग #maharashtranews #nanded #newsupdate #maharashtra

नागपुर में तेज रफ्तार ST बस का कहर #NagpurNews #STBus #RoadAccident #accident #Teacher #newsupdate

नागपुर में तेज रफ्तार ST बस का कहर #NagpurNews #STBus #RoadAccident #accident...

जालना में ब्लैकमेल ; अश्लील फोटो से वसूली #Jalna #Crime #Blackmail #Extortion #MaharashtraNews #news

जालना में ब्लैकमेल ; अश्लील फोटो से वसूली #Jalna #Crime #Blackmail #Extortion...

अशोक चव्हाण का बड़ा बयान #AshokChavan #SonamWangchuk #EducationReform #NEET #PoliticalNews

अशोक चव्हाण का बड़ा बयान #AshokChavan #SonamWangchuk #EducationReform #NEET #PoliticalNews

स्पा की आड़ में कथित देह व्यापार का भंडाफोड़ #vidarbhanews #nagpur #newsupdate #nagpurnews

स्पा की आड़ में कथित देह व्यापार का भंडाफोड़ #vidarbhanews #nagpur #newsupdate...

घुले परिवार से मिलीं पंकजा, न्याय का भरोसा #maharashtranews #beed #newsupdate #maharashtra #nnew

घुले परिवार से मिलीं पंकजा, न्याय का भरोसा #maharashtranews #beed #newsupdate #maharashtra...

GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges