Published On : Fri, Feb 21st, 2020

अकोल्यात राष्ट्रीय बॉक्सिंगपटूची गळफास घेऊन आत्महत्या

अकोल्यातील बॉक्सिंग राज्य क्रीडा प्रबोधिनीत एका राष्ट्रीय बॉक्सिंगपटूनं गळफास घेऊन आत्महत्या केलीय. प्रणव राऊत असं या बॉक्सरचं नाव आहेय. तो नागपूरचा रहिवाशी होताय. अकोला शहरातील शास्त्री स्टेडियम जवळील क्रीडा प्रबोधनीमध्ये तो बॉक्सिंग प्रशिक्षणाला होताय.

प्रणवनं जानेवारीमध्ये नुकत्याच झालेल्या राष्ट्रीय बॉक्सिंग स्पर्धेत महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व केलं होतंय. मागच्या वर्षी त्यानं राज्य क्रीडा स्पर्धेत बाँक्सिंगमध्ये सुवर्णपदक पटकवलं होतंय. घटनेची माहिती मिळताच रामदास पेठ पोलिसांनी घटनास्थळ गाठले..

Advertisement

आणि पंचनामा करीत आकस्मित मृत्यूची नोंद केलीये.. प्रणवनं आत्महत्या का केलीय?, याचं कारण अद्यापही अस्पष्ट आहेय. पोलीस त्याच्या कारणाचा शोध घेतायेत.

Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement

Advertisement
Advertisement

 

Advertisement
Advertisement
Advertisement