Published On : Mon, Jun 21st, 2021

अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे आम्हीं ग्रामरक्षक अभियानाला सुरुवात!

Advertisement

निर्जंतुकीकण,लसीकरण जनजागृति, व आयुष्य काढा कस बनवायचे या बाबद केली जनजागृति!

रामटेक – गाव तिथे अभाविप” या संकल्पनेला घेऊन अखिल भारतीय विद्यार्थी परिषद नागपूर जिल्हा , तर्फे रामटेक तालुक्यातील अंबाळा, आमगाव आणि नवरगाव या गावामध्ये निर्जंतुकीकरण, लसिकरण जनजागृती , कोविड लस चे ऑनलाईन रजिस्ट्रेशन कसे करायचे तसेच आयुष काढा कसं बनवयच त्याचे पत्रक वाटप करण्यात आले.

Gold Rate
15 july 2025
Gold 24 KT 98,200 /-
Gold 22 KT 91,300 /-
Silver/Kg 1,12,500/-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

लोकांच्या मनातले संभ्रम व भीती दूर केलं व त्यामुळे लोकांनी लस घेण्याचे आश्वासन दिले.. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने नागपूर जिल्ह्यातील ,
आत्तापर्यंत ऐकून 08 तालुक्यात 6 गाव , 10,000 कुटुंब 18 ते 25, हजार लोकांसोबत संपर्क साधून जनजागृति केली आहे.

सोबतच नागपूर जिल्हा संघटनमंत्री विजयाताई चिखलकर, नागपूर जिल्हा अभियान प्रमुख निलेश हटवार, रामटेक नगरमंत्री राघव चोपकर, आर्यन कोल्लेपारा, दामिनी जोशी, प्रतीक मुळे व बाकी अंबाळा गावातले ११ नवीन कार्यकर्ते जोडून त्यांना सोबत घेऊन अभियान राबविले.
या उपक्रमाला ग्रामस्थांनी भरभरून प्रतिसाद दिला आहे व विद्यार्थ्यांची सर्वत्र प्रशंसा होत आहे.

Advertisement
Advertisement