Published On : Sat, Jul 14th, 2018

आदित्य ठाकरे यांनी घेतली राज्यपालांची भेट

Advertisement

मुंबई: युवा सेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी राज्यपाल चे. विद्यासागर राव यांची राजभवन येथे भेट घेतली. यावेळी राज्यपालांनी आदित्य ठाकरे यांना राजभवन येथील भूमिगत ब्रिटिशकालीन बंकरच्या संवर्धन व परिरक्षणाच्या कामाबद्दल माहिती दिली.

Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.