
नागपूर : नागपूर महानगपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने शुक्रवारी (ता. १२ मार्च) रोजी ६ दूकाने प्रतिष्ठानांनवर कारवाई करुन रु. ४०,००० चा दंड वसूल केला. यामध्ये वैशाली साडी सेंटर आणि निकम ज्वेलर्सवर लावण्यात आलेल्या प्रत्येकी रु. १०,०००/- दंड समाविष्ट आहे. पथकानी ७१ प्रतिष्ठाने व मंगल कार्यालयांची तपासणी केली.
मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांच्या निर्देशानुसार उपद्रव शोध पथक प्रमुख वीरसेन तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली झोन शोध पथकांद्वारे ही कामगिरी पार पाडण्यात आली.
गोसीखुर्द बांध के सभी 33 गेट खुले #maharashtranews #bhandara #dam #latestnews #barish
भिवंडी में बारिश से बाजार जलमग्न #maharashtranews #barish #mansoon #newsupdate
आठ माह से वेतन नहीं, मजदूर नाराज #maharashtranews #chandrapur #majdur #andolan #latestnews
धुले में ठाकरे गुट को बड़ा झटका #maharashtranews #shivsena #shivsenaubt #politicalnews
किसी को बेघर नहीं होने देंगे #maharashtranews #beghar #latestnews #newsupdate #udaysamant
ईवीएम और लोकतंत्र पर पटोले के सवाल #nagpurnews #nanapatole #politicalnews #evm #loktantra...









