
नागपूर : नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने शुक्रवारी (ता. ७ मे) रोजी ३३ दूकाने/प्रतिष्ठानांवर कारवाई करुन रु. २,३४,००० चा दंड वसूल केला. पथकाने ५६ प्रतिष्ठाने व मंगल कार्यालयांची तपासणी केली.
कोव्हिड – १९ चे आदेशाचे उल्लंघन करणा-या नेहरुनगर झोन अंतर्गत एकुण 2 दुकाने सील करण्यात आली. यामध्ये भाग्यलक्ष्मी हार्डवेअर, ओम साई जेन्टस पार्लर धनवंतरी नगर या दुकानाचा समावेश आहे.
तसेच मंगळवारी झोन अंतर्गत प्रिमीयम फिटनेस जीम ईटारसी पुलिया, जरिपटका झोन सहाय्यक आयुक्त यांचे आदेशानुसार सील करण्यात आले. मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांच्या निर्देशानुसार उपद्रव शोध पथक प्रमुख वीरसेन तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली झोन शोध पथकांद्वारे ही कामगिरी पार पाडण्यात आली.
नागपुर में आधी रात घर में घुसकर युवती से लूट #nagpurnews #crime...
मात्र 10 मिनट में 10 लाख के मोबाइल फोन चोरी कर हुआ...
NAGPUR TODAY | TOP - 10 NEWS | 27 JUNE 2026 #newsupdate...
नागपुर में देह व्यापार का भंडाफोड़ #nagpurnews #Crime #prostitute #NewsUpdate #latestnews
नागपुर के प्रतापनगर में खड़ी दो गाड़ियों में लगाई आग #nagpurnews #NewsUpdate...
नागपुर मनपा का 5200 करोड़ का बजट #nagpurnews #nmc #budget #newsupdate #nagpur...










