नागपूर : नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने मंगळवारी (ता. ११ मे) रोजी ३० दूकाने/प्रतिष्ठानांवर कारवाई करुन रु. २,०७,००० चा दंड वसूल केला. पथकाने ५६ प्रतिष्ठाने व मंगल कार्यालयांची तपासणी केली.
मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांच्या निर्देशानुसार उपद्रव शोध पथक प्रमुख वीरसेन तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली झोन शोध पथकांद्वारे ही कामगिरी पार पाडण्यात आली.
LIVE | NEWS BULLETIN NAGPUR TODAY
36 हजार करोड़ कर्जमाफी, 56 लाख किसानों को लाभ FarmerNews #Kisan #Agriculture...
कर्जमाफी के बाद अब हमीभाव की लड़ाई #BacchuKadu #nagpurnews #MaharashtraPolitics #PoliticalNews
CM फडणवीस का ऐलान, नागपुर बनेगा एग्रो हब #NagpurNews #MaharashtraNews #AgroConvention #farmer...
उद्धव पर शिंदे का हिंदुत्व को लेकर हमला #eknathshinde #uddhavthackeray #NagpurNews #RamMandir
डॉक्टर मारपीट मामले पर राजू पाटील हमलावर #rajupatil #DoctorAssault #DoctorsSafety #PoliticalNews






