
नागपूर: नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने बुधवारी (ता. १ सप्टेंबर) रोजी ३ दूकाने/प्रतिष्ठानांवर कारवाई करुन रु. १५,००० चा दंड वसूल केला.
पथकाने ४७ प्रतिष्ठाने व मंगल कार्यालयांची तपासणी केली. मनपा आयुक्त राधाकृष्णन बी.
Gold Rate
Aug 27 ,2026 - Time 10.30Hrs
Gold 24 KT
₹ 1 60,000 /-
Gold 22 KT
₹ 1,48,500 /-
Silver/Kg
₹ 2,41,500/-
Platinum
₹ 88,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above
यांच्या निर्देशानुसार उपद्रव शोध पथक प्रमुख वीरसेन तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली झोन शोध पथकांद्वारे ही कामगिरी पार पाडण्यात आली.


GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google
to see our latest news more prominently in Search.