नागपूर: नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने शुक्रवारी (ता. २० ऑगस्ट) रोजी २ दूकाने/प्रतिष्ठानांवर कारवाई करुन रु. १०,००० चा दंड वसूल केला. पथकाने ४८ प्रतिष्ठाने व मंगल कार्यालयांची तपासणी केली.
मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांच्या निर्देशानुसार उपद्रव शोध पथक प्रमुख वीरसेन तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली झोन शोध पथकांद्वारे ही कामगिरी पार पाडण्यात आली.
Gold Rate
Sept 10,2026 - Time 10.30Hrs
Gold 24 KT
₹ 1 54,700 /-
Gold 22 KT
₹ 1,42,300 /-
Silver/Kg₹ 2,39,700/-
Platinum
₹ 88,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above