Published On : Fri, Mar 26th, 2021

शुक्रवारी १७ प्रतिष्ठानांवर उपद्रव शोध पथकाची कारवाई

नागपूर : नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने शुक्रवारी (ता. २६ मार्च) रोजी १७ दुकाने प्रतिष्ठानांवर कारवाई करुन रु. ९०,००० चा दंड वसूल केला. यामध्ये मेट्रो स्कॅन धंतोली यांनी कोव्हिड -१९ च्या नियमांचे उल्लंघन केल्याबददल त्यांचेकडून १० हजार रुपये दंड वसूल करण्यात आला.

झोन स्तरावरील पथकांनी ४८ प्रतिष्ठाने व मंगल कार्यालयांची तपासणी केली. मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांच्या निर्देशानुसार उपद्रव शोध पथक प्रमुख वीरसेन तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली झोन शोध पथकांद्वारे ही कागिरी पार पाडण्यात आली.

Gold Rate
June 03- 2026 - Time 10.30Hrs
Gold 24 KT ₹ 155,800 /-
Gold 22 KT ₹ 1,44,500 /-
Silver/Kg ₹ 2,62,400/-
Platinum ₹ 88,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above
Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges