नागपूर : नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने सोमवारी (ता. २६ एप्रिल) रोजी १६ दूकाने/प्रतिष्ठानांवर कारवाई करुन रु. १,२५,००० चा दंड वसूल केला. मनपाने लक्की चिकन शॉप, उदयनगर चौक, मानेवाडा तसेच रजा किराणा स्टोअर्स, ताजबाग, उमरेड रोड सील केले आहेत.
पथकाने ५७ प्रतिष्ठाने व मंगल कार्यालयांची तपासणी केली. मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांच्या निर्देशानुसार उपद्रव शोध पथक प्रमुख वीरसेन तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली झोन शोध पथकांद्वारे ही कामगिरी पार पाडण्यात आली.
LIVE | NEWS BULLETIN NAGPUR TODAY
सतीश उके ने मामलों पर उठाए सवाल; दबाव में शिकायत दर्ज कराने...
दो दुष्कर्म मामलों से शहर मै मची सनसनी #nagpurnews #crime #latestnews
गिट्टी खदान में हथियारों के जखीरे का भंडाफोड़ ...#latestnews #crime #nagpurnews #maharashtranews
नई पानी की टंकी में नहा रहे नाबालिग बच्चे ... #latestnews #newsupdate...
डॉ. राजीव पोतदार ने जीत का दावा किया.. #nagpurnews #bjp #politicsnews











