रामटेक : राज्य उत्पादन शुल्क विभागाने रामटेक नजिक *साटक* येथे गुप्त माहितीच्या आधारावर अवैध दारु निर्मिती ठिकाणी छापा टाळून आज ३५ हजार ६०० किमतीचा मुद्देमाल जप्त केला व एका आरोपीस अटक केली.
यामध्ये १२०० लिटर रसायन व १८७ लिटर मोहा दारू जप्त केली.
Gold Rate
Sept 17,2026 - Time 10.30Hrs
Gold 24 KT
₹ 1 51,500 /-
Gold 22 KT
₹ 1,40,500 /-
Silver/Kg₹ 2,29,500/-
Platinum
₹ 88,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above
सदर ची कारवाई अधीक्षक प्रमोद सोनोने यांचे आदेशानूसार व मार्गदर्शन खाली अनिल जुमडे दुय्यम निरीक्षक यांनी केली.पुढील तपास सुरू आहे