Published On : Thu, May 25th, 2023

नागपुरात आयपीएलच्या क्रिकेट सामन्यावर सट्टा खेळणाऱ्या विरोधात कारवाई ; दोघांना अटक

bookie

नागपूर : लकडगंज पोलीस स्टेशनच्या हद्दीत आयपीएलच्या मुंबई विरुद्ध लखनऊ टी 20 क्रिकेट सामन्यांवर ऑनलाइन सट्टा खेळणाऱ्याविरोधात गुन्हे शाखेच्या युनिट 3 पथकाने कारवाई केली.यादरम्यान दोन बुकींना अटक कारण्यात आले आहे.

प्रवीण गोपीचंदजी लुटे (वय 39 वर्ष रा. तुलसीबाग रोड, नागेश्वर मंदिर कोतवाली), परेश सारवानी (रा. वर्धमान नगर, लकड़गंज) असे आरोपींचे नाव आहे.

Advertisement

पोलिसांनी केलेल्या कारवाईत आरोपींकडून एकूण ५१,५१० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. लकडगंज पोलीस ठाण्यात आरोपींवर महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायद्याअन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement

Advertisement
Advertisement

 

Advertisement
Advertisement
Advertisement