Published On : Tue, Dec 20th, 2022
By Nagpur Today Nagpur News

आकस्मिक शट डाऊन : चिंचभवन रेल्वे ट्रॅक जवळ ५०० मी मी व्यासाच्या जलवाहिनीला गळती …

Advertisement

चिंचभवन जलकुंभांचा पाणीपुरवठा राहणार बाधित…
शटडाऊन दरम्यान व नंतर बाधित भागांत टँकर पुरवठा बंद राहणार..

नागपूर: चिंचभवंन जलकुंभावरून येणारी ५०० मी मी व्यासाच्या जलवाहिनीवर आज दुपारी चिंचभवंन रेल्वे ट्रॅक जवळ , इंगोले नगर येथे फार मोठी गळती उदभवलेली आहे. हि गळती दुरुस्त करणे अत्यंत आवश्यक आहे अन्यथा नजीकच्या नागपूर-मुंबई रेल्वे ट्रॅक ला मोठा धोखा उद्भवण्याची शक्यता आहे . ह्या कामाकरिता नागपूर महानगरपालिका व ऑरेंज सिटी वॉटर यांनी उद्या , दि २१.१२.२०२२ (बुधवारी) आकस्मिक शटडाउन घेऊन जलवाहिनी दुरुस्त करण्याचे ठरविले आहे.

Gold Rate
July 23 ,2026 - Time 10.30Hrs
Gold 24 KT ₹ 1 45,900 /-
Gold 22 KT ₹ 1,35,400 /-
Silver/Kg ₹ 2,27,000/-
Platinum ₹ 88,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

ह्या कामामुळे चिंचभवन जलकुंभाचा पाणीपुरवठा अनिश्चित कालावधीसाठी बाधित राहण्याची शक्यता आहे .

चिंचभवन वरून पाणीपुरवठा बाधित राहणारे भाग : सुरज सोसायटी , श्याम नगर , जय दुर्गा सोसायटी – ३, ४, ५, ६ , संताजी सोसायटी, न्यू लोककल्याण सोसायटी, साई प्रभा सोसायटी, शिल्पा सोसायटी, कन्नमवार नगर, , इंगोले नगर, सुरज सोसायटी, चिंचभवन , न्यू मनीष नगर, जय हिंद सोसायटी, महालक्ष्मी सोसायटी, राजगृह सोसायटी, गीतांजली सोसायटी, पायल-पल्लवी सोसायटी, कैकाडी नगर, ओम शांती सृह निर्माण सोसायटी, मेहेर बाबा सोसायटी, गिरिकुंज सोसायटी, कचोरे पाटील नगर ले आउट, चिखली ले आउट, जुनी वस्ती चिंचभवंन , उदय सोसायटी आणि वैशाली नगर व इतर नजीकचा परिसर

Advertisement

गळती दुरुस्ती कामानंतरच ह्या बाधित भागांना -त्या त्या भागातील वेळेनुसार (समयसारिणीनुसार) पाणीपुरवठा पूर्ववत होणार आहे, याची नागरिकांनी नोंद घ्यावी .

ह्या आकस्मिक शटडाऊन कालावधी दरम्यान टँकरद्वारेही पाणीपुरवठा होऊ शकणार नाही. नागपूर महानगरपालिका व ऑरेंज सिटी वॉटर यांनी ह्या भागातील सर्व नागरिकांना विनंती केली आहे कि त्यांनी ह्या कामादरम्यान सहकार्य करावे.

इतर कुठल्याही माहितीकरिता मनपा -OCW मदत क्रमांक १८००२६६९८९९ वर संपर्क करावा .

Advertisement
धर्मेंद्र प्रधान के इस्तीफे से लड़ाई नहीं रुकेगी #StudentProtest #Congress #Trending #NEETScam #news

धर्मेंद्र प्रधान के इस्तीफे से लड़ाई नहीं रुकेगी #StudentProtest #Congress #Trending #NEETScam...

Instagram पर Part Time Job के नाम पर ₹6.84 लाख की ठगी #CyberFraud #InstagramScam #Fraud #JobScam

Instagram पर Part Time Job के नाम पर ₹6.84 लाख की ठगी...

₹150 के लालच में चाकू से हमला! #NagpurCrime #Crime #ERickshaw #PoliceAction #CCTV #CrimeBranch #news

₹150 के लालच में चाकू से हमला! #NagpurCrime #Crime #ERickshaw #PoliceAction #CCTV...

पार्किंग विवाद ने लिया हिंसक रूप! #NagpurNews #Crime #ParkingDispute  #VikasThakre #PoliceAction

पार्किंग विवाद ने लिया हिंसक रूप! #NagpurNews #Crime #ParkingDispute #VikasThakre #PoliceAction

रॉन्ग साइड से आई मौत! #Accident #HighwayAccident #NagpurNews #MaharashtraNews #TruckAccident #news

रॉन्ग साइड से आई मौत! #Accident #HighwayAccident #NagpurNews #MaharashtraNews #TruckAccident #news

RSS मुख्यालय को लेकर X पर भ्रामक पोस्ट करने का आरोप #vidarbhanews #nagpur #nagpurnews #news

RSS मुख्यालय को लेकर X पर भ्रामक पोस्ट करने का आरोप #vidarbhanews...

GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges