Published On : Thu, Apr 9th, 2020

आम आदमी पार्टी नागपुर तर्फे गरजु लोकांना धांन्याचे वितरण

नागपुर: आम आदमी पार्टी नागपुर तर्फे हिंगना, जयताळा व जोगी नगर येथे गरजु लोकांन मध्ये धांन्य वितरित केले. हिंगणा स्थित राजीव नगर मध्ये बांदकाम कामगार व MIDC काम करणाऱ्या कामगारांन मध्ये धांन्य वितरित केले. जयताळा व जोगी नगर मध्ये घरकाम करणाऱ्या महिला कामगारांन मध्ये धांन्य वितरित केले. आम आदमी पार्टी नागपुरात धांन्य वीतरणाची मोहिम मोठ्या प्रमाणात राबवित आहे.

नागपुरात आणि पूर्ण देशात विकट परिस्तिति निर्माण झाली आहे. ज्या लोकांन कड़े राशन कार्ड आहे, त्या लोकांना धांन्य राशन दुकानान मधून मिळत आहे. पण ज्याया लोकांन कड़े राशन कार्ड नही आहे, त्या लोकांची परिस्तिति खूब विकट झाली आहे. जेलोक मजूरी करण्या करिता नागपुरात बहेरच्या राज्यातुन व दुसऱ्या जिल्यातुन आले आहे त्यांची परिस्तिति खुप भयावय आहे.

हिंगन्य मध्ये हर्षल हरिनखेडे, हरीश प्रजापति , उमेश मोर्य, अनिल देशमुख, प्रफुल राजपूत व विक्की बनसोड यांच्या टीमने धांन्याचे वितरण केले. जयताळा व जोगी नगर येथे श्रीमति मनीषा भोयर व सारिका रावत यांनी गरजु महिलान मध्ये धांन्याचे वितरण केले. हे धांन्य वितरण ज्याच्या कड़े राशन कार्ड नही अस्या लोकांन मध्ये करण्यात आले आहे.