Published On : Wed, Jun 12th, 2024
By Nagpur Today Nagpur News

नागपूरच्या वर्धमान नगर येथील सलूनमध्ये सुरू असलेल्या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश

Advertisement

नागपूर: नागपूर गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा शाखेने (एसएसबी) लकडगंज पोलिस ठाण्याच्या हद्दीत वर्धमान नगरमधील सलूनमध्ये सुरू असलेल्या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केला.

गुप्त मिळालेल्या माहितीनुसार, SSB टीमने द सलूनवाला युनिसेक्स सलून आणि अकादमी येथे एक सापळा रचून छापा टाकला. याप्रकरणी प्रिती शुभम शेंडे उर्फ ​​प्रिती साहू (३४, रा. फ्लॅट क्रमांक ८६, शास्त्री नगर, लकडगंज) हिला अटक करण्यात आली असून चार महिलांची सुटका करण्यात आली आहे.
पोलिसांनीआरोपींकडून ८९,९३० रुपये किमतीचे साहित्य जप्त केले आहे.

Gold Rate
July 17 ,2026 - Time 10.30Hrs
Gold 24 KT ₹ 1 41,000 /-
Gold 22 KT ₹ 1,30,900 /-
Silver/Kg ₹ 2,16,900/-
Platinum ₹ 88,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

आरोपींवर पोलिसांनी PETA कायद्याच्या कलम ४, ५ आणि ७ च्या संयोगाने IPC च्या कलम ३७० अंतर्गत गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

Advertisement
Advertisement
नागपुर में 'आपली बस' कर्मचारियों की हड़ताल खत्म | मनपा ने मानीं प्रमुख मांगें | Bus Service Restored

नागपुर में 'आपली बस' कर्मचारियों की हड़ताल खत्म | मनपा ने मानीं...

स्कूल में गैस रिसाय, छात्राएं अस्पताल पहुंचीं #maharashtranews #satara #newsupdate #maharashtra

स्कूल में गैस रिसाय, छात्राएं अस्पताल पहुंचीं #maharashtranews #satara #newsupdate #maharashtra

सोनम वांगचुक अनशन पर राऊत का हमला #vidarbhanews #nagpur #newsupdate #nagpurnews

सोनम वांगचुक अनशन पर राऊत का हमला #vidarbhanews #nagpur #newsupdate #nagpurnews

नागपुर में फिर गैंगवार! MCOCA आरोपी पर आधी रात फायरिंग #NagpurNews #Gangwar #Crime #MCOCA #news

नागपुर में फिर गैंगवार! MCOCA आरोपी पर आधी रात फायरिंग #NagpurNews #Gangwar...

महिला आरक्षण पर BJP का कांग्रेस पर बड़ा दावा #BJP #Congress #mahilaaarakshan #NagpurNews #latestnews

महिला आरक्षण पर BJP का कांग्रेस पर बड़ा दावा #BJP #Congress #mahilaaarakshan...

रामरक्षा आंदोलन पर विजय वडेट्टीवार का बड़ा बयान #Congress #RamRakshaAndolan #RSS #VHP #nagpurnews

रामरक्षा आंदोलन पर विजय वडेट्टीवार का बड़ा बयान #Congress #RamRakshaAndolan #RSS #VHP...

GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges