Published On : Mon, Sep 9th, 2024
By Nagpur Today Nagpur News

नागपुरात मद्यधुंद अवस्थेत राजकीय नेत्याच्या मुलाने भरधाव ऑडी कार चालवत दुचाकीसह चार ते पाच गाड्या उडविल्या!

रामझुला मर्सडिज अपघाताची पुनरावृत्ती टळली
Advertisement

नागपूर: शहरात मद्यधुंद अवस्थेत रविवारी रात्री 12.30 च्या सुमारास राजकीय नेत्याच्या मुलाने भरधाव ऑडी कार चालवत दुचाकीसह चार ते पाच चारचाकी गाड्यांना धडक दिली. काचीपुरापासून ते सेंटर पॉईंट हॉटेल लोकमत चौकापर्यंत हा अपघात घडत गेल्याने यादरम्यान परीसरात खळबळ उडाली.

जी राजकीय नेत्याचा मुलगा चालवत असल्याचे समोर येत आहे. त्याच्यासोबत त्याचे काही मित्रही कारमध्ये होते. इतकेच नाही तर कारने आरबीआय चौकातही एका दुचाकीला धडक दिल्याची माहिती आहे. सुदैवाने अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

Gold Rate
July 02 ,2026 - Time 10.30Hrs
Gold 24 KT ₹ 1 43,100 /-
Gold 22 KT ₹ 1,32,800 /-
Silver/Kg ₹ 2,30,500/-
Platinum ₹ 88,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

माहितीनुसार, पांढऱ्या रंगाची ही ऑडीची महागडी इलेक्ट्रॉनिक कार होती. कार चालक राजकीय नेत्याचा मुलगा जवळपास 150 च्या स्पीडने कार चालवत होता. सीताबर्डी पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून कारचालकाला ताब्यात घेऊन तसेच प्रत्यक्षदर्शिंची विचारपूस सुरू केली. तसेच घटनेचा पुढील तापस सुरू केला आहे.

Advertisement
LIVE | NEWS BULLETIN NAGPUR TODAY

LIVE | NEWS BULLETIN NAGPUR TODAY

धंतोली से एक ही परिवार के 5 सदस्य रहस्यमय तरीके से लापता #nagpurnews #latestnews #mystery #news

धंतोली से एक ही परिवार के 5 सदस्य रहस्यमय तरीके से लापता...

दुकान के बोर्ड को लेकर विवाद #nagpurnews #viral #vivad #crime #marpeet #latestnews

दुकान के बोर्ड को लेकर विवाद #nagpurnews #viral #vivad #crime #marpeet #latestnews

Nagpur’s Emerging Markets: Opportunities, Challenges & Future Growth | Interview with Pankaj Roshan

Nagpur’s Emerging Markets: Opportunities, Challenges & Future Growth | Interview with Pankaj...

इंस्टाग्राम फ्रेंडशिप बनी खूनी टकराव की वजह... #nagpurnews #crime #instagram #friendship #latestnews

इंस्टाग्राम फ्रेंडशिप बनी खूनी टकराव की वजह... #nagpurnews #crime #instagram #friendship #latestnews

कमाल चौक स्थित हैमर्स कैफे पर पांचपावली पुलिस का छापा #nagpurnews #hukka #parlour #crime #newsupdate

कमाल चौक स्थित हैमर्स कैफे पर पांचपावली पुलिस का छापा #nagpurnews #hukka...

GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges