Published On : Thu, May 23rd, 2024
By Nagpur Today Nagpur News

हिंगण्यात पेपर इंकसह पेंट तयार करणाऱ्याला कारखान्याला भीषण आग

Advertisement

नागपूर : हिंगणा येथील एमआयडीसी परिसरात असलेल्या पेपर इंक आणि पेंट तयार करणाऱ्या कारखान्याला भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे.आगीची माहिती मिळताच अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले असून आग विझवण्याचे प्रयत्न सुरू आहे.

यादरम्यान वानाडोंगरी,हिंगणा,MIDC,त्रिमूर्ती नगर या ठिकाणच्या अग्निशमन केंद्रातील एकूण पाच अग्निशमन दल घटनास्थळी कार्यरत आहेत.
कारखान्याला नेमकी आग कशी लागली यात किती नुकसान झाले, यासंदर्भात अद्यापही कोणतीच माहिती समोर आलेली नाही.

Advertisement
Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.