Published On : Mon, Aug 9th, 2021
By Nagpur Today Nagpur News

आ.कृष्णा खोपडे, ठवकर परिवारासहित भेटणार पोलीस आयुक्तांना

Advertisement

घटनेला एक महिना होऊनसुद्धा राज्य सरकारकडून मदत नाही

नागपूर : पूर्व नागपुरातील पारडी पोलिसांकडून मारहाण झाल्यामुळे पारडी पो.स्टे. मध्ये मनोज ठवकर या दिव्यांग व्यक्तीचा मृत्यू झाला. या प्रकरणी आमदार कृष्णा खोपडे यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे, गृहमंत्री दिलीपजी वळसे पाटील व नागपूरचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांना निवेदन देऊन मृतकाचे परिवाराला आर्थिक मदत व पत्नीला नोकरी देण्याबाबत विनंती केली होती.

Gold Rate
Aug 26 ,2026 - Time 10.30Hrs
Gold 24 KT ₹ 1 62,400 /-
Gold 22 KT ₹ 1,50,700 /-
Silver/Kg ₹ 2,45,800/-
Platinum ₹ 88,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

तसेच केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी व राज्याचे विरोधी पक्षनेते यांनी सुद्धा ठवकर यांचे निवासस्थानी भेट दिली. या घटनेला एक महिन्यापेक्षा जास्त कालावधी झाला असून आतापर्यंत कोणताही दिलासा व मदत राज्य सरकारकडून मिळाला नसल्यामुळे पोलीस आयुक्त यांचेकडून यासंदर्भात प्रस्ताव सरकारकडे पाठविण्यात आला किंवा नाही, स्थानिक पातळीवर काय कारवाई झाली याचा आढावा घेण्यासाठी दि.09/08/2021 रोजी दुपारी 4.30 वा. आमदार कृष्णा खोपडे ठवकर कुटुंबियांसह पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांना भेटणार.

Advertisement
Advertisement
LIVE | NEWS BULLETIN NAGPUR TODAY

LIVE | NEWS BULLETIN NAGPUR TODAY

अपराधियों की खैर नहीं! गैंग और बदमाशों की बनेगी पूरी ‘कुंडली’ #NagpurNews #AntiGundaSquad #crimenews

अपराधियों की खैर नहीं! गैंग और बदमाशों की बनेगी पूरी ‘कुंडली’ #NagpurNews...

गोंदिया के देवरी में ईद-ए-मिलाद का जश्न! निकली भव्य रैली #EidMilad #EidMiladUnNabi #MaharashtraNews

गोंदिया के देवरी में ईद-ए-मिलाद का जश्न! निकली भव्य रैली #EidMilad #EidMiladUnNabi...

मुंबई आंदोलन से पहले रविकांत तुपकर को पुलिस का नोटिस! #RavikantTupkar #KisanAndolan #MaharashtraNews

मुंबई आंदोलन से पहले रविकांत तुपकर को पुलिस का नोटिस! #RavikantTupkar #KisanAndolan...

शादी का झांसा, बार-बार संबंध और फिर इनकार! #NagpurNews #Sitabuldi #CrimeNews #MaharashtraNews

शादी का झांसा, बार-बार संबंध और फिर इनकार! #NagpurNews #Sitabuldi #CrimeNews #MaharashtraNews

नागपुर में हथियारबंद बदमाशों का तांडव! दुकान में तोड़फोड़-लूट #NagpurNews #Crime #MIDC #CrimeNews

नागपुर में हथियारबंद बदमाशों का तांडव! दुकान में तोड़फोड़-लूट #NagpurNews #Crime #MIDC...

GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges