Published On : Fri, Apr 24th, 2026
By Nagpur Today Nagpur News

आपमध्ये मोठी फूट; राघव चड्ढा यांच्यासह अनेक खासदारांचा भाजपमध्ये प्रवेश

Advertisement

नवी दिल्ली : आम आदमी पार्टी (आप) मध्ये मोठी राजकीय घडामोड घडली असून पक्षात मोठी फूट पडल्याचे स्पष्ट झाले आहे. पक्षाचे प्रमुख नेते राघव चड्ढा यांनी भाजपमध्ये प्रवेश करण्याची घोषणा केली आहे. त्यांच्या सोबतच अशोक मित्तल, संदीप पाठक आणि स्वाती मालिवाल यांनी देखील आप पक्षाला रामराम ठोकला आहे.

राघव चड्ढा यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, “आम्ही भाजपमध्ये विलीन होत आहोत. गेल्या १२ वर्षांत नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारने अनेक धाडसी निर्णय घेतले, जे पूर्वीचे नेते घेण्यास टाळत होते. देशाच्या जनतेनेही या नेतृत्वाला एकदा नव्हे, तर तीन वेळा कौल दिला आहे.”

Gold Rate
Aug 27 ,2026 - Time 10.30Hrs
Gold 24 KT ₹ 1 60,000 /-
Gold 22 KT ₹ 1,48,500 /-
Silver/Kg ₹ 2,41,500/-
Platinum ₹ 88,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

ते पुढे म्हणाले की, देशाच्या विकासासाठी आणि प्रगतीसाठी आम्ही पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखाली काम करण्याचा निर्णय घेतला आहे.

या घडामोडीमुळे आप पक्षाला मोठा धक्का बसला असून, राष्ट्रीय राजकारणात याचे दूरगामी परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Advertisement
Advertisement
FDA पर ज्वाला धोटे का बड़ा आरोप! “होटल वालों से होती है वसूली?

FDA पर ज्वाला धोटे का बड़ा आरोप! “होटल वालों से होती है...

नागपुर में NCP का तिरंगा मोर्चा! #NagpurNews #NCP#TirangaMorcha #maharashtranews

नागपुर में NCP का तिरंगा मोर्चा! #NagpurNews #NCP#TirangaMorcha #maharashtranews

मुंबई में किसान आंदोलन! ‘वर्षा’ की नीलामी की मांग #Mumbai #Protest #MaharashtraNews #KisanAndolan

मुंबई में किसान आंदोलन! ‘वर्षा’ की नीलामी की मांग #Mumbai #Protest #MaharashtraNews...

12 करोड़ का फायर सिस्टम फिर भी बंद! #WardhaNews #WardhaHospital #FireSafety #MaharashtraNews

12 करोड़ का फायर सिस्टम फिर भी बंद! #WardhaNews #WardhaHospital #FireSafety #MaharashtraNews

अमित ठाकरे बोले- सेल्फी नहीं, अपनी समस्या बताओ! #NagpurNews #MNS #StudentIssues #MaharashtraNews

अमित ठाकरे बोले- सेल्फी नहीं, अपनी समस्या बताओ! #NagpurNews #MNS #StudentIssues #MaharashtraNews

LIVE | NEWS BULLETIN NAGPUR TODAY

LIVE | NEWS BULLETIN NAGPUR TODAY

GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges