नागपूर. मा. सर्वोच्च न्यायालयाने आज नोंदविलेला निर्णय या राज्यातील सर्वसामान्य मतदारांचा सन्मान करणारा निर्णय आहे, अशी प्रतिक्रीया उपमुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या नागपुरातील कार्यालयाचे मानद सचिव माजी महापौर भाजपा नेते श्री. संदीप जोशी यांनी दिली आहे.
मा. सर्वोच्च न्यायालयाने संविधानिक कक्षेतून निर्णय नोंदवित राज्यातील सर्वसामान्य मतदारांना न्याय दिल्याची भावना देखील त्यांनी व्यक्त केली. भारतीय संविधानाने प्रत्येक व्यक्तीला मतदानाचे हक्क बहाल केले आहे. मतदाराने आपल्या अमूल्य मतातून निवडलेल्या जनप्रतिनिधींच्या सदस्यत्वावर टाच मारण्याचा प्रकार करण्यात आलेला होता.
मात्र मा. सर्वोच्च न्यायालयाने संवैधानिक कार्यकक्षेतून निर्णय नोंदवित संविधानच सर्वोच्च असल्याचे दर्शविले आहे, असे सांगत श्री. संदीप जोशी यांनी मा. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाबद्दल आभार देखील मानले.
LIVE | NEWS BULLETIN NAGPUR TODAY
तुकाराम मुंढे के नाम से मचा हड़कंप.. #maharashtranews #tukarammundhe #latestnews
विलय की चर्चा पर सुप्रिया सुळे का इनकार.. #nagpurnews #supriyasule #politicalnews
समेत पट्टियों पर मनसे का कड़ा विरोध.. #maharashtranews #mns
रोहित पवार की तबीयत फिलहाल स्थिर ...#news #latestnews #politicsnews #maharashtranews
किसानों की जमीन बचाने उठी बुजुर्ग आवाज ...#news #latestnews #maharashtranews #maharashtra








