Published On : Mon, Jul 25th, 2022
By Nagpur Today Nagpur News

अ. भा. ग्राहक पंचायत काटोल तर्फे तहसीलदाराना निवेदन

Advertisement

– काटोल तालुका तक्रार निवारण कक्षा ची स्थापना करा

काटोल : अखिल भारतीय ग्राहक पंचायत काटोल शाखेर्फे आज तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले. काटोल मध्ये तालुका तक्रार निवारण कक्षाची स्थापना करा. जेणेकरून तालुक्यातील ग्राहकांना संबंधित तक्रारीचा निपटारा संबंधित विभागाच्या तक्रारीत आपल्या समक्ष करण्यास सोयीस्कर होईल अश्या आशयाचे निवेदन तहसीलदार अजय चरडे यांना देण्यात आले.

Gold Rate
Aug 27 ,2026 - Time 10.30Hrs
Gold 24 KT ₹ 1 60,000 /-
Gold 22 KT ₹ 1,48,500 /-
Silver/Kg ₹ 2,41,500/-
Platinum ₹ 88,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

यावेळी अखिल भारतीय ग्राहक पंचायत काटोल तालुका संघटन प्रमुख प्रशांत पाचपोहर, तालुकाध्यक्ष प्रकाश वंजारी, जिल्हा उपाध्यक्ष प्रशांत अर्डक, महिला प्रमुख सौ. शारदा आलोडे, गंगाधर मातकर, गुणवंत भिसे, दिनेश निंबाळकर, मुरलीधर तिजारे, योगेश्वर हिरुडकर, दिनकर रेवतकर, सौ. रेखा मोहोड, अविनाश बागडदे, निलेश रिधोरकर, ज्ञानेश्वर राजूरकर, नरेंद्र जावळे, सौ. सोनाली बागडदे, रविंद्र गेडाम, राजुभैय्या मोहोड, हरिभाऊ गवळी आदी उपस्थित होते. लवकरात लवकर तक्रार निवारण कक्ष सुरू करू असे तहसीलदार अजय चरडे यांनी आश्वस्त केले.

Advertisement
Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges

Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.