Published On : Thu, Jul 11th, 2024
By Nagpur Today Nagpur News

नागपुरातील गणेशपेठ परिसरात बसने 6 वर्षाच्या चिमुकलीला चिरडले

Advertisement

नागपूर : शहरातील गणेश पेठ मॉडेल मिल चाळीजवळ भीषण अपघाताची घटना घडली. या अपघातात 6 वर्षाच्या चिमुकलीचा मृत्यू झाला. आराध्या धीरज नागदिवे (रा. पंजाब जालंधर) असे मृत मुलीचे नाव आहे.

माहितीनुसार,नागपूरच्या मॉडेल मिल चाळी समोर आज गुरूवारी दुपारी एक अत्यंत दुर्दैवी घटना घडली. बसच्या चाकाखाली येऊन एका सहा वर्षीय मुलीचा करूण अंत झाला आहे. आराध्या धीरज नागदिवे असं या चिमुरडीचं नाव आहे. या चिमुरडीचे कुटुंब पंजाब येथील आहे. तिचे नातेवाईक नागपूरात राहतात. मॉडेल मिल चाळीत तिचा मामा राहतो. त्याच्या लग्नाला ही चिमुरडी नागपूरात आली होती.

Gold Rate
Aug 26 ,2026 - Time 10.30Hrs
Gold 24 KT ₹ 1 62,400 /-
Gold 22 KT ₹ 1,50,700 /-
Silver/Kg ₹ 2,45,800/-
Platinum ₹ 88,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

घरातले सर्व जण लग्नाच्या गडबडीत होते. त्यावेळी आराध्याही घराच्या बाहेर खेळत होती. त्या वेळी खेळता खेळता ती धावत रस्त्यावर आली. त्यावेळी समोरू आलेल्या बसने (MH 31 एफ सी 0425) तिला उडवले. त्यात तिचा दुर्दैवी अंत झाला. बस चालक सुरेश पारधी याला गणेशपेठ पोलिसांनी अटक केली असून पुढील तपास सुरु केला आहे.

Advertisement
Advertisement
Nagpur Crime: मानकापुर में ₹6.64 लाख की चोरी का खुलासा! #NagpurNews #MankapurNews #Crime #CCTVCrime

Nagpur Crime: मानकापुर में ₹6.64 लाख की चोरी का खुलासा! #NagpurNews #MankapurNews...

Nagpur: 11 साल की बच्ची से Instagram पर अश्लील चैट का आरोप #NagpurNews #POCSOCase #InstagramCrime

Nagpur: 11 साल की बच्ची से Instagram पर अश्लील चैट का आरोप...

नागपुर के अंबाझरी तालाब में कूदी 16 साल की किशोरी #NagpurNews #AmbazhariLake #Crime #newsupdate

नागपुर के अंबाझरी तालाब में कूदी 16 साल की किशोरी #NagpurNews #AmbazhariLake...

नागपुर में किराना दुकान लूट का खुलासा! चाकू की नोक पर लूट #NagpurNews  #Crime #CCTVFootage #news

नागपुर में किराना दुकान लूट का खुलासा! चाकू की नोक पर लूट...

अमरावती में नवजात मौतों पर विजय वडेट्टीवार का सरकार पर हमला!   #MaharashtraNews #Newborn #Politics

अमरावती में नवजात मौतों पर विजय वडेट्टीवार का सरकार पर हमला! #MaharashtraNews...

जालना में भांजी को अपशब्द कहने पर युवक की हत्या! #Crime #MaharashtraNews #MurderCase #CrimeNews

जालना में भांजी को अपशब्द कहने पर युवक की हत्या! #Crime #MaharashtraNews...

GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges