Published On : Thu, Sep 12th, 2019

मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी पर्यावरण पूरक गणेश विसर्जन

Advertisement

मुंबई: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे शासकीय निवासस्थान वर्षा येथे गणरायाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते कृत्रिम तलावात पर्यावरणपूरक विसर्जन करण्यात आले. यावेळी त्यांच्या सुविद्य पत्नी अमृता फडणवीस, खासदार डॉ. विकास महात्मे, आमदार सर्वश्री प्रसाद लाड, प्रवीण दरेकर आदी मान्यवर तसेच कुटुंबीय उपस्थित होते.

“राज्यातील दुष्काळ व पूरग्रस्त जनतेला पुन्हा उभारी घेण्याचे बळ दे, राज्याच्या जनतेवरील सर्व संकटे दूर करण्यासाठी, दुष्काळमुक्तीसाठी राज्य शासनातर्फे करण्यात येत असलेल्या प्रयत्नांना यश दे आणि सर्वांच्या चेहऱ्यावर समृद्धीचे हास्य घेऊन पुढच्या वर्षी लवकर ये,” असे मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी गणरायाला साकडे घातले.

Gold Rate
Feb 24rd, 2026 - Time 11.45Hrs
Gold 24 KT ₹ 160,600 /-
Gold 22 KT ₹ 1,49,400 /-
Silver/Kg ₹ 2,66,300 /-
Platinum ₹ 90,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Advertisement
Advertisement