Published On : Tue, Jul 9th, 2019

ट्यूबवेल च्या माध्यमातून 24 तास पाणी- ना चंद्रशेखर बावनकुळे

Advertisement

दिड कोटी च्या निधितुन 43 ट्यूबवेल

कामठी: शुद्ध पाणी पुरवठा करण्याची जबाबदारी स्थानिक स्वराज्य संस्था ची असून दूषित पाणी आजाराना निमंत्रण देतात जनभावनाचा आदर करून शहरात दिड कोटी रूपयांचा निधि 43 ट्यूबवेल उभारण्या साठी उपलब्ध करून देण्यात आला आहे असे प्रतिपादन ना बावनकुले यांनी केले .प्रभाग 15 मधील आंनद नगर येथे सौर ऊर्जा चलित ट्यूबवेल च्या भूमिपूजन प्रसंगी ते बोलत होते.

Gold Rate
23 July 2025
Gold 24 KT 1,00,900 /-
Gold 22 KT 93,800 /-
Silver/Kg 1,16,700/-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

यावेळी राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोगाच्या सदस्यां एड सुलेखाताई कुंभारे नगराध्यक्ष मो ,शाहजहां सफाअत अंसारी ,नगरसेविका संध्या रायबोले तसेच नगरसेवक लालसिंग यादव,संजय कनोजिया,प्रतीक पडोळे, धर्मपाल(छोटु) मानवटकर,राजू पोलकमवार,अहफ़ाज अहमद,निरज लोणारे,विवेक मंगतानी भाजपा शहर अध्यक्ष,लाला खंडेलवाल, बरीएम शहराध्यक्ष दिपांकर गणवीर , तहसिलदार अरविंद हिंगे, मुख्यअधिकारी रमाकांत डाके प्रामुख्याने उपस्थित होते.

या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विक्की बोम्बले, शंकर चवरे,रूपेश भूतांगे,अरविंद चवडे, मनीष डोंगरे,अविनाश गजभिये, जितेंद्र ग्रावकर, संतोष मधुमटके,पूरन बोरकर, कोमल लेंढारे,आंनद बिसि, कमल क्षत्रिय, अजित शाहु,रोहित बोपचे,विरेंद्र राऊत, मोंटू जनबंधु, रोहित डहाट,धर्मपाल नागदेवे,बिरजु चहांदे,संजय पटले,दिनेश खेडकर, रोहित मेश्राम,सचिंद्र खरोले,शैलेश सोनवाने,नितु दुबे,सतीश जैस्वाल यांनी सहकार्य केले.

संदीप कांबळे कामठी

Advertisement
Advertisement