Published On : Mon, Aug 27th, 2018

विदर्भातील काही जिल्ह्यात मुसळधार पावसाचा अंदाज

Advertisement

नागपूर : पूर्व भारतात कमी दाबाचा पट्टा निर्माण होत असल्याने आठवडाभरापासून दडी मारल्यानंतर पुन्हा पावसाची शक्यता निर्माण झाली आहे. रविवारी नागपुरात दिवसभर ढगाळ वातावरण होते. पावसाच्या हलक्या सरी पडल्या.

कमी दाबाच्या पट्ट्यामुळे विदर्भातील काही भागात मुसळधार पाऊ स पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

Gold Rate
02 June 2025
Gold 24 KT 96,000/-
Gold 22 KT 89,300/-
Silver/Kg 98,200/-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

कमी दाबाच्या पट्ट्यामुळे मंगळवारी व बुधवारी जोराचा पाऊ स होण्याची शक्यता आहे.

Advertisement
Advertisement
Advertisement