Published On : Fri, Jul 6th, 2018

वीज कोसळून नागपूरमध्ये ३ ठार

Advertisement

नागपूर: नागपूर परिसरात गेल्या दोन दिवसांपासून सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून सर्वत्र पुरस्थिती निर्माण झाली आहे. ढगांच्या गडगडाटासह सुरु असलेल्या या पावसात रामटेक येथे अंगावर वीज कोसळून २ जण ठार झाले आहेत.

तर शहरातील हुडकेश्वर नाला परिसरात आणखी एका व्यक्तीचा मृतदेह आढळून आला आहे.

Gold Rate
02 july 2025
Gold 24 KT 97,500 /-
Gold 22 KT 90,700 /-
Silver/Kg 1,06,600/-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

तर जिल्ह्याच्या विविध भागातून १३५ जणांना वाचवण्यात आले आहे.

Advertisement
Advertisement