Published On : Wed, Jun 18th, 2025
By Nagpur Today Nagpur News

फीडर लाईन खराब झाल्यामुळे पाणीपुरवठा खंडित…

Advertisement

नागपूर,: सदर ईदगाह, बिजली नगर येथे केबल टाकण्याच्या कामादरम्यान ऑप्टिकल फायबर कंत्राटदाराकडून 700 मिमी व्यासाच्या GH-Omkar फीडरला नुकसान पोहोचवण्यात आले आहे.

या नुकसानामुळे आज सायंकाळी (17.06.2025) व उद्या सकाळी (18.06.2025) पुढील भागांमध्ये पाणीपुरवठा विस्कळीत राहणार आहे:

Gold Rate
30 July 2025
Gold 24 KT 99,000 /-
Gold 22 KT 92,100 /-
Silver/Kg ₹ 1,14,900/-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

1. वंजारी नगर जुना CA:
वसंत नगर, कैलास नगर, वंजारी नगर, जोशी वाडी, कुडके लेआउट, चंद्रमणी नगर, एम्प्रेस मिल, बाबुळखेडा, अजनी रेल्वे, केंद्रीय विद्यालय, सुपर हॉस्पिटल, कॅन्सर हॉस्पिटल

2. वंजारी नगर नवा CA:
विश्वकर्मा नगर, आदिवासी कॉलनी, ताज नगर, शिवराज नगर, सावित्रीबाई फुले नगर, बजरंग नगर, रमाई नगर, वळेकर नगर, बोधिरूष नगर

3. रेशीमबाग CA:
जुना शुक्रवारी, गणेश नगर, गायत्री नगर, महावीर नगर, भगत कॉलनी, जुना नंदनवन, आनंद नगर, ओम नगर, सुधारपुरी, नेहरू नगर, शिव नगर

4. हनुमान नगर CA:
पीटीएस क्वार्टर्स, चंदन नगर, वकीलपेठ, सोमवारी क्वार्टर, रघुजी नगर, हनुमान नगर, सिरसपेठ

फीडर लाईन लवकरात लवकर दुरुस्त करण्याचे काम सुरू आहे.

पाणीपुरवठ्याबाबत अधिक माहितीसाठी, ग्राहक NMC-OCW हेल्पलाइन क्रमांक 1800 266 9899 वर संपर्क साधू शकतात किंवा contact@ocwindia.com वर ईमेल करू शकतात.

Advertisement
Advertisement