Advertisement
परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ वर्धमान नगर नागपुर येथील वार्षिक जनरल हवन कार्यक्रमाला आमदार श्री टेकचंदजी सावरकर साहेब यांनी भेट देऊन बाबांचे दर्शन घेतले व उपस्थित सेवकांना शुभेच्छा दिल्या यावेळी उपस्थित परमात्मा एक मंडळाचे अध्यक्ष श्री राजूजी मदनकर साहेब व मंडळाचे उपाध्यक्ष ,संचालक व सेवक सेविका मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.