Published On : Wed, Dec 7th, 2022
By Nagpur Today Nagpur News

विदर्भ अर्बन बँक को-ऑपरेटीव्ह असोसिएशनच्या अध्यक्षपदी रविंद्र दुरुगकर यांची अविरोध निवड

विदर्भ अर्बन बँकस को-ऑपरेटीव्ह असोसिएशन नागपूरच्या पंचवार्षिक निवडणुका अविरोध झाल्या व या असोसिएशनच्या पदाधिका-यांची सुध्दा अविरोध निवडणुक झाली यामध्ये खालील पदाधिकारी निवडुण आले.

अध्यक्ष श्री. रविंद्र दुरुगकर, उपाध्यक्ष श्री. सतिश गुप्ता, सचिव श्री. तुषारकांती डबले, सहसचिव श्री. सुभाष देवळकर

Gold Rate
24 Sept 2025
Gold 24 KT ₹ 1,14,000 /-
Gold 22 KT ₹ 1,06,000 /-
Silver/Kg ₹ 1,35,700/-
Platinum ₹ 49,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

वरील निवडणुक श्री. सुनिल सिंगतकर जिल्हा उपनिबंधक यांच्या अध्यक्षतेखाली झाली. सर्व निर्वाचित पदाधिकारी व संचलकांचे श्री. संजय भेंडे, अध्यक्ष नागपूर जागतीक बँक, श्री. कैलाशचंद्र, श्री. रामेश्वर फुंडकर अध्यक्ष अकोला अर्बन को.बँक लि. श्री. राजेंद्र महल्ले, अध्यक्ष पंजाबराव अर्बन बँक, अमरावती यांनी अभिनंदन केले आहे.

Advertisement
Advertisement