Published On : Tue, Nov 15th, 2022
By Nagpur Today Nagpur News

मनपामध्ये पं. जावाहरलाल नेहरू यांना अभिवादन

Advertisement

नागपूर : भारताचे पहिले पंतप्रधान पं जवाहरलाल नेहरू यांच्या जयंती निमित्त नागपूर महानगरपालिके तर्फे विनम्र अभिवादन करण्यात आले. उपायुक्त श्री रवींद्र भेलावे यांनी पं नेहरू यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केले.

यावेळी मनपा अधिकारी रवींद्र पागे, मनीष सोनी, अमोल तपासे, अनित कोल्हे, लुंगे, जितेंद्र धकाते, विजय लिमये इत्यादी उपस्थित होते

Gold Rate
17 June 2025
Gold 24 KT 99,000 /-
Gold 22 KT 92,100 /-
Silver/Kg 1,07,300/-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above
Advertisement
Advertisement