दिनांक 28/08/2022 ला आम आदमी पार्टी, उत्तर नागपुर प्रभाग – 15 मिसाळ ले आऊट गली नंबर 10 मध्ये श्रीमती चैतली रामटेके यांच्या नेतृत्वाखाली आणि मनीषा इंदुरकर सहकार्याने नवीन कार्यकर्त्यांचा आम आदमी पक्षा मध्ये मोठ्या संख्येने पक्ष प्रवेशाचा कार्यक्रम घेण्यात आला.
ह्या कार्यक्रमाला आम आदमी पक्षाचे वरिष्ठ पदाधिकारी नागपूर शहर संयोजक कविता शिंघल, उत्तर नागपूर संयोजक रोशन डोंगरे, उत्तर नागपूर सचिव अमेय नारनवरे, उत्तर नागपुर कोषाध्यक्ष नरेश महाजन, उत्तर नागपुर महिला अध्यक्ष श्रीमती कविता शिंह, उत्तर नागपूर महिला सचिव श्रीमती कविता राले, उत्तर नागपूर मीडिया प्रमुख श्री विशाल वैद्य उत्तर नागपूर युवा सचिव पंकज मेश्राम, श्रीमती श्रुती ठाकूर एडवोकेट अंजलीना राव अमित वैद्य यांच्या उपस्थित पक्षप्रवेश चा कार्यक्रम घेण्यात आला कार्यकर्त्यामध्ये एक उत्साह, नवीन उर्जा निर्माण झाली आहे.
ह्या पक्ष सोहळ्यात आम आदमी पक्षामध्ये प्रवेश घेणारे प्रणय टेंभुरकर, शशांक चनकापुरे, मनिषा इंदूरकर, ज्योति रंगारी ,कल्याणी इंदोरकर ,ताराबाई इंदूरकर ,माधुरी ,अनुपमा , मनोरमा बागडे ,मंदा रोडगे ,माया तिरपुड़े, संगीता
बोबड़े ,नीता नगरारे ,उमिता मेश्राम, मनोरमा बागडे ,कांचन रंगारी ,वर्षा डोंगरे, हेमलता श्यामकुवर ,कल्पना मेश्राम, इत्यादींनी मोठ्या संख्येने महिलांचा प्रवेश केला
—