नागपूर : एकात्म मानवतावादाचे प्रणेते, भारतीय संस्कृतीचे गाढे अभ्यासक आणि भारतीय जनसंघाचे माजी अध्यक्ष पंडीत दीनदयाल उपाध्याय यांच्या पुण्यतिथी निमित्त मा.महापौर श्री. दयाशंकर तिवारी, महिला व बालकल्याण समिती सभापती श्रीमती दिव्या धुरडे, नगरसेवक श्री. संदीप जाधव व सुनिल अग्रवाल यांनी मनपा मुख्यालयात व सत्तापक्ष कार्यालयात पं.दीनदयाल उपाध्याय यांच्या तैलचित्राला पुष्पहार अर्पण करुन विनम्र अभिवादन केले.
Published On :
Fri, Feb 11th, 2022
By Nagpur Today
पंडीत दीनदयाल उपाध्याय पुण्यतिथी मनपातर्फे अभिवादन
Advertisement










