Published On : Wed, Oct 13th, 2021
By Nagpur Today Nagpur News

शाळा, कॉलेज, धार्मिक स्थळांची उपद्रव शोध पथकाव्दारे तपासणी

Advertisement

नागपूर : नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने मंगळवारी (ता. १२ ऑक्टोंबर) रोजी ०३ प्रतिष्ठानांवर कारवाई करुन रु. ४५,००० चा दंड वसूल केला.

पथकाने ३५ मंगल कार्यालय, ४८ मंदीरे, ७ मस्जिद, २७ शाळा व कॉलेज आणि अन्य ४ धार्मिक स्थळांची पाहणी करुन एकूण ११८ स्थळांची तपासणी केली. मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांच्या निर्देशानुसार उपद्रव शोध पथक प्रमुख वीरसेन तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली झोन शोध पथकांद्वारे ही कामगिरी पार पाडण्यात आली.

Gold Rate
Feb 24rd, 2026 - Time 11.45Hrs
Gold 24 KT ₹ 160,600 /-
Gold 22 KT ₹ 1,49,400 /-
Silver/Kg ₹ 2,66,300 /-
Platinum ₹ 90,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Advertisement
Advertisement