Published On : Fri, May 14th, 2021

नासुप्र येथे महात्मा बसवेश्वर जयंती साजरी

Advertisement

नागपूर: सामाजिक क्रांतीचे उद्गाते महात्मा बसवेश्वर यांची जयंती आज शुक्रवार, दिनांक १४ मे रोजी नागपूर सुधार प्रन्यास येथे साजरी करण्यात आली.

‘नासुप्र’च्या जनसंपर्क अधिकारी व सचिव-१ श्रीमती कल्पना गीते यांच्याहस्ते महात्मा बसवेश्वर यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून आदरांजली वाहण्यात आली. यावेळी शाखा अधिकारी श्री. डे आणि वरिष्ठ लिपिक श्री. बुरले तसेच ‘नासुप्र व नामप्रविप्रा’चे इतर अधिकारी/कर्मचारी उपस्थित होते.

Gold Rate
10 Oct 2025
Gold 24 KT ₹ 1,21,800 /-
Gold 22 KT ₹ 1,13,300 /-
Silver/Kg ₹ 1,52,000/-
Platinum ₹ 60,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above
Advertisement
Advertisement